शुक्रवार, १ जून, २०१२

शब्दच्छल!

दोन मित्र! गणपतराव आणि गोपाळराव! दोघांच्या मैत्रीचं समान सूत्र म्हणजे पुलंभक्ती, संगीताविषयीची आवड आणि मराठी भाषेचा अभिमान!
हे दोघे काय बोलताहेत ते ऐकूया.